टॉमेटो सूप - Tomato Soup
साहित्य :
साहित्य :
- टॉमेटो - १/२ किलो (धून काप केलेले )
- आले - एक तुकडा ( चीललेका )
- वाटाणा - अर्धा कप
- गाजर - अर्धा कप ( बारीक कीस केलेला )
- मिरे- १/२ टीस्पून
- तूप - १ टेबल चमचा
- मक्याचे पीठ - १ टेबल चमचा
- मीठ - स्वादानुसार
कृती :
- टॉमेटो आणि आल्याला मिक्सी मध्ये चांगले बारीक करून घ्या . व एका भांड्यात टाकून १० मिनिटे उकळायला ठेवा . नंतर चाळनीच्या मदतीने मिश्रणाला चाळून घ्या .
- .थोड्याश्या पाण्यामध्ये मक्याचे पीठ घोळून गाठी काढून घ्या .
- एका काढईत तूप गरम करायला ठेवा , तूप गरम झाले कि त्यात गाजर व वाटाणा चांगला परतून घ्या . नंतर त्यात मक्याच्या पीठाचे पाणी , टॉमेटो , मिरे आणि आव्श्क्तेनुसार मीठ टाका . व आव्श्क्तेनुसार पाणी घालून उकळी येईपर्यंत शिजवा .
- तुमचे टॉमेटो सूप तयार आहे . टॉमेटो सूप वर थोडी क्रीम टाकून सर्व केलास तर टॉमेटो सूप आणखी टेस्टी लागतो .
No comments:
Post a Comment