साहित्य -
- 250 ग्रॅम मुरमुरे
- 750 ग्रॅम गूळ
- 3 व 1/2 कप पाणी
कृती -
- सर्व प्रथम मुर्मुर्याला एका कढईत जरा परतून घ्या . जेणेकरून मुर्मुर्याना थोडा कडक पण येईल
- आता कढईत गूळ आणि पाणी टाका व गुळ चांगला विरघळेपर्यंत कमी आचेवर शिजवा व नंतर जरा ग्यास वाढून दोन तारी सुसंगतता येईल इतके उकळा.
- दोन तारी सुसंगतता येताच त्यात त्वरीत मुरमुरे मिक्स करा . व गॅस बंद करा .
- मिश्रण थोडे थंड झाल्यावर हाताला पाणी लाऊन त्याचे लहान लहान लाडू करा .
- थोडे थंड होऊ द्या व नंतर सर्व करा .
No comments:
Post a Comment